378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 09/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – स्त्रीयांचे आजार – वंध्यत्व
– डॉ. मंदार रानडे
|
स.6.50
व दु. 1.55
|
नातं
निसर्गाशी – जागतिक तापमान वाढ – हेमलता साने
|
स.8.45
वा.
|
मलाही
काही सांगायचंय – पेट्रोल पंपावार सेवा देणा-या बंधु भगिनींच्या मनोगतावर आधारित
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – अपर्णा पणशीकर – गायन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम ‘ पाऊलखुणा – गझल सम्राट सुरेश भट यांची सुधीर मोघे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – निर्भिड सा-या बना गं, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर यांची जयश्री बोकील
यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – महावीर बागवडे – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘वाचनकट्टा’
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
खंडोबाची गाणी – सुनंदा राहींज आणि सहकारी
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कुंदा पानसे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार – स्वमग्नता काहि प्रश्न आणि आव्हान
– माहिती – भुवनेश्वर कुलकर्णी
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप
– Tracing
New Trends in Indian writing in English A Discussion –Moderator – Dr.R.S.Jain,
Participants – Dr.Parag Chaudhri, Dr. Anagha Baldota
|
रा.9.30
वा.
|
फोन इन जनसंवाद
– विविध वयोगटांचा आहार आणि त्याचं महत्व – सहभाग – आहार तज्ञ अमृता भालेराव
|
रा.10.00
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – राजेंद्र कंदलगावकर – गायन
|
No comments:
Post a Comment