378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 30/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – त्वचा विकार – गजकर्ण – डॉ प्रदीप महाजन
|
स.6.50 व दु. 1.55
|
नातं निसर्गाशी – संवर्धनु
कांदळवन – एन. वासुदेवन (अप्पर प्रधान, मुख्य
वन संरक्षक ) यांची मुलाखत.
|
स.8.45 वा.
|
इंडिया एम एस डे च्या
अनुषंगाने मल्टीपल स्क्लेरॉसीस सोसायटी ऑफ इंडियाच्या सहसचिव ज्योती रोंघे आणि
पुणे विभागाच्या सहसचिव मर्चंट यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.11.00वा.
|
संग्रहातील कार्यक्रम
‘
पाऊलखुणा – प्रसिध्द अभिनेते चंद्रकांत गोखले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली
मुलाखत (भाग-2)
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – हुतात्मादिनानिम्मित
युवा मित्रांच्या प्रतिक्रियांवरआधारित कार्यक्रम ‘मला उमजलेले
गांधीजी ‘ लेखक आणि सुत्रसंचालन समीर शेख
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित
कार्यक्रम – शेतशिवार – भाग - 30
|
रा.9.30 वा.
|
फोन इन जनसंवाद – ‘डिजीटल
व्यवहार’ सायबर
सुरक्षा ‘सहभाग- महेश कुलकर्णी - वरिष्ठ
संचालक, -सी डॅक, पुणे सुत्रसंचालन – सादरकर्ते – कैलास शिंदे भाग –
2
|
No comments:
Post a Comment