378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 22/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– संकनल सोनाली गोगले
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य
– डॉ. योगेश बेंडाळे – रोजच्या जीवनात आयुर्वेद
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – रानभाज्याची ओळख– निलीमा जोरवर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.उल्हास कशाळकर – गायन
|
स.11.00 वा.
|
स्वच्छतेचा मंत्र आधुनिकतेचं
तंत्र – रूपक – ले.वैशाली जाधव, सा.क. गौरव शिंपी
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ज्येष्ठ
निसर्गोपचार तज्ञ डॉ.पुरुमोत्तम देशपांडे यांच्याशी प्राजक्ता खोडवे यांनी घेतलेली
मुलखत, वर्षा
क्षिरसागर यांच काव्य वाचन
|
दु. 2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – मृण्मयी सिकनीस – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्यूनड
– फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा जोशी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – रामदास कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – ‘साहित्यातून
व्यसनमुक्ती ‘ या विषयावर राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त
मुख्याध्यापक बाळकृष्ण बाचल यांची प्रवीण्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – श्रुति रामदासी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना – लाईव्ह,
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – समीर
गायकवाड आणि माधुरी विधाटे यांचं काव्यवाचन
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार - विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
|
No comments:
Post a Comment