378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 23/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – रोजच्या जीवनात आयुर्वेद – डॉ.योगेश बेंडाळे – भाग-3
|
स.6.50 व दु. 1.55
|
नातं निसर्गाशी – कोकण किनारपट्टी – नम्रता
देसाई – भाग-1.
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय – शौचालयांची स्वच्छता
करणारे चंदू धुळा कांबळे यांच्याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत.
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विदुषी कला रामनाथ
व्हायोलिन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील कार्यक्रम ‘ पाऊलखुणा – प्रसिध्द
अभिनेते चंद्रकांत गोखले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध –
निर्भिड सा-या बना गं - ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांची जयश्री बोकील यांनी
घेतलेली मुलाखत
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – गायन – पौर्णिमा
धुमाळे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘कथाकथनकार अजित कुंटे या दिव्यांग मित्राशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन –देवीदास बो-हाडे आणि
सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –मधुवंती
देव
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम –
शेतशिवार –
|
रा.8.15 वा.
|
समन्वीत कार्यक्रम – राम गणेश गडकरी स्मृतिदिन
– ले.श्री.लाटकर, सा.क. सुजाता कहाळेकर
(आकाशवाणी कोल्हापुर )
|
रा.9.30 वा.
|
फोन इन जनसंवाद – ‘डिजीटल व्यवहार’ सायबर सुरक्षा ‘सहभाग- महेश कुलकर्णी - वरिष्ठ संचालक, -सी डॅक, पुणे सुत्रसंचालन – सादरकर्ते –
कैलास शिंदे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – डॉ.वसंतराव
देशपांडे – गायन
|
No comments:
Post a Comment