378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 29/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य
– गवती चहा – वैद्य शैलश गुजर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (आरोग्यदर्पण) मानोशाररिक आजार – डॉ.सविता मेहेंदळे यांची पस्तिशीनंतरच्या आरोग्य
तपासण्या का? कधी ? या विषयावर निलीमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, शोधु कुठे मी हा अंजली घाणेकर यांच ललीत लेख
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - कल्याण काळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर
– घेऊ वसा स्त्री शिक्षणाचा – लघुनाटिका – ले. रेश्मा चावरे
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह, मुख्यमंत्री कृषी
आणि अन्न प्रक्रिया योजना – माहिती – गंगाधर सखाराम मुसमाडे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार - विदुषी मंजुषा पाटील – गायन
|
No comments:
Post a Comment