378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 12/01/2019 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – नेत्रदान-
डॉ शंतनू चिंधाडे
|
स. 6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – हवामानातील
बदल आणि पर्यावरण – डॉ प्रियदर्शनी कर्वे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.कुमार गंधर्व – गायन
|
स.11.35 वा.
|
92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाच्या
उदघाटन सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – ग्रामीण – 1.देशी वाणाच्या धान्यबीजाची बँक
चालवणा-या राहीबाई पापेरे यांची मुलाखत, 2.सेंद्रीय शेती करणा-या ओजस
सुनिती विनय यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु. 1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – राष्ट्रीय युवक दिना निमित्त कार्यक्रम – युवा
प्रेरक स्वामी विवेकांनद
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – पोतराजाची
गाणी – लक्ष्मण गायकवाड आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – पं.शिवकुमार शर्मा – संतुर वादन
|
सायं.7.30 वा
|
माझे घर माझे शेत – 1.यांत्रिक
पद्धतीनं ऊस लागवड – माहिती – प्रदीप पुंडलीक शिंदे,
2.प्रक्रिय उद्योगातून शेतकरी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण – निवेदिता डावखर
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – स्वामी विवेकानंद जयंती – कलकत्ता ते
बोस्टन : एक प्रवास – ले.पंकज पातुरकर, सा.क. मीनल पाठरावे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – पं.रूपक कुलकर्णी – बासरीवादन
|
No comments:
Post a Comment