378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 24/01/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – संकलन – वहिदा शेख – विषय
द्राक्ष बागेत भुरी नियंत्रण उपाययोजना
|
स.
6.45 वा.
|
आपले
आरोग्य – रोजच्या जीवनात आयुर्वेद – डॉ.योगेश बेंडाळे
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – कोकणकिनार पट्टी – नम्रता देसाई
|
स.8.45
वा.
|
अल्प
संख्यांक महिलांचे संविधानिक अधिकार आणि नेतृत्व विकास या विषयी डॉ.रझिया पटेल
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
स.9.30
वा.
|
समन्वित
संगीत रूपक – नादपुत्र भीमसेन – लेखन – डॉ.दिग्वीजय वैद्य – सा.क.किशोर खडकीकर
- निवेदन – गौरी लागू
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– पु्स्तक परिचय – गोफ जन्मांतरीचे – डॉ. सुलभा ब्रम्हनाळकर , सेवासहयोग फौंडेशन या संस्थेच्या कार्यावर आधारित कार्यक्रम – सा.क. गौरी पत्की
|
दु.
2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – विजय देशपांडे – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्यून्ड – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.राधिका काणे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– गोंधळ गीत – सचीन काटे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार आणि व्यवस्थापनशास्त्र या मालेत भावनांचं व्यवस्थापन या विषयावर दिप्ती
पन्हाळकर यांचं मार्गदर्शन
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – ओळख कृषी विद्यापीठांची – महात्मा फुले कृषी विद्यापीठ – माहिती –
डॉ.सुभाषचंद्र शिंदे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – रविंद्र कुलकर्णी
|
रा.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्हास बापट- संतुर वादन
|
No comments:
Post a Comment