378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 08/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा.
|
आपले आरोग्य
– स्त्रीयांचे आजार – डॉ. मंदार रानडे
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – जागतिक तापमान वाढ – हेमलता साने
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.विनायकराव पटवर्धन – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
आरोग्यदर्पण – ‘अवयवदान’ या विषयी डॉ.नेहा कुलकर्णी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत - लता गोडसे – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ‘स्टे टयूनड’ फ्रेश गाणी रिफ्रेशिंग गप्पा –
सा.क. दिशा जोशी, पुणे इथं खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र
ओपन टेनिस स्पर्धेचा मिलिंद ढमढेरे यांनी घेतलेला आढावा
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - गोंधळ गीत – सचिन काटे आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – अभिजीत पंचभाई
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह
|
रा.9.30
वा.
|
साहित्य
सौरभ – काव्यवाचन – समीर गायकवाड, कवितेच्या गावा
जावे – ले.माधुरी विधाटे सहभाग – प्राजक्ता कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार - विदुषी पद्मा तळवळकर
|
No comments:
Post a Comment