378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 05/01/2019 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – आहारातून आरोग्याकडे
– आर्चिस सुनिती विनय
|
स. 6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – जागतिक तापमान
वाढ – हेमलता साने
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
विजय कोपरकर – गायन
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – ग्रामीण – नैसर्गिक पध्दतीनं पालेभाजी आणि
डाळींबफळबाग या विषयी काळूराम भूमड आणि वैशाली वायाळ यांची स्वाती दी क्षित यांनी
घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – कलादर्पण शैक्षणिक आणि सांस्कृतिक कलोपासक
संस्था, पुणे या बालमित्रांनी
सादर केलेला कार्यक्रम – सा.क. मंदार तळणीकर,लोककथा – संकलन
– वेदांगी कुलकर्णी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – कविकट्टा – सूरश्री रहाळकर, शर्वरी पर्वते
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – देविदास
बो-हाडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – प्रियदर्शनी
कुलकर्णी – गायन
|
सायं.7.30 वा
|
माझे घर माझे शेत – शेतक-यांसाठी
सहाकारी बँकाची भुमिका – माहिती – प्रा.दिलीप
देशपांडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विद्या कुलकर्णी
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – पं.देबोप्रसाद चक्रवर्ती – सितार
|
No comments:
Post a Comment