378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 04/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आाहारातुन आरोग्याकडे –
आर्चित सुनिती विनय
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती
– उपनिषद परीचय मालेत – ईशावास्य उपनिषदाचा परीचय – सचीन गाडेकर
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘’घर तिघांचं
हवं’’ ले.रत्नाकर मतकरी, पुस्तक परीचय
– स्नेहा अवसरीकर आणि सुश्रृत कुलकर्णी, डॉ. अरुणा ढेरे लिखित
– काळोख आणि पाणी, धनगरवाडा
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ‘स्वत:ला घडवताना ‘ सॉफट स्किल्स विषयी मार्गदर्शन
करणारी मालिका – ध्येय निश्चीती आणि नियोजन अमोल निटवे यांच्याशी दिशा देशपांडे
हिनं केलेली बातचित
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – मिनल पोंक्षे
|
रा.10.30 वा.
|
हिंदी
कार्यक्रम कलश – कबीरा खडा बाजार मे संगीत रूपक – प्रस्तुती – राहुल श्रीवास्तव
|
No comments:
Post a Comment