378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/01/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – हवामान अंदाजावर आधारित
कृषी सल्ला
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – आहारातून आरोग्याकडे –
आर्चिस सुनिता विनय
|
स.6.50
व दु. 1.55
|
नातं
निसर्गाशी – सजीवांच्या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
|
स.8.45
वा.
|
मलाही
काही सांगायचंय – अंथरूणावर खिळलेल्या लोकांना सेवा देणा-यांच्या मनोगतांवर
आधारीत कार्यक्रम.
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम ‘ पाऊलखुणा – जयराम शीलेदार आणि जयमाला शीलेदार यांची मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – निर्भिड सा-या बना गं
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्ट्रगलर ’ युवा चित्रकार ऋत्विज परांजपे यांच्याशी
दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
चालु
जमाना – कौटुंगिक श्रुतिका – लेखन – प्रिया बेल्हेकर
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कविता टिकेकर
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार - विषय : हळद लागवड तंत्रज्ञान
आणि प्रक्रिया – माहिती – राजेंद्र नानासाहेब गायकवाड, उन्हाळयातील फळाबागाचं नियोजन – माहिती –वैभव विठ्ठल शिंदे
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप
– The
Portrayal of Love un John Keat’s Poems
– A talk by Dr.Sumit Paul.
|
रा.9.30
वा.
|
सलाम
वर्दी – निवृत्त ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई यांच्याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
|
रा.10.00
वा.
|
फोन
इन कार्यक्रम – आपली आवड – सा. क. प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment