378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 05/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – स्सतनपानाचं महत्व – ले.वा.ज्योत्सना पडळकर
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी झरीन शर्मा – सरोदवादन
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भेदीक – शिवाजी शेंडगे आणि सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार, लिंबूवर्गीय
फळझाडाचं रोपवाटिका व्यवस्थापन – माहिती – सचिन ज्ञानदेव मगर, ऊस पिकांच्या पानावरील रोग आणि त्याचं व्यवस्थापन - माहिती – भरत पवार
|
रा.9.30
वा.
|
सलाम
वर्दी – विेंग कमांडर सुरेंद्र देशपांडे यांच्या पत्नी निवृत्त मेजर आशा शिंदे
अलगप्पा आणि प्रज्ञा देशपांडे यांच्याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
|
रा.10.00
वा.
|
आकाशवाणी
संगीत संम्मेलन 2018 – छोटे रहीमत खान – सितार वादन
|
No comments:
Post a Comment