378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/12/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45 वा.
|
उत्तम शेती – पाणीबचतीसाठी मलिचंग पेपरचा
वापर
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – गॅस्ट्रो - डॉ. संपदा तांबोळकर
|
स.6.50
व दु. 1.55
|
नातं
निसर्गाशी – शेतक-यासाठी वनविभागाच्या योजना – रंगनाथ नाइकडे
|
स.8.45.
वा.
|
गीर्वाणभारती
– ग्रंथपरीचय मालेत अर्थवेदाचा परीचय – डॉ. मुग्धा गाडगीळ
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्नाकर मतकरी –सा.क. गौरी
लागू, ठुमरीरंग – सा.क. संज्ञा कुलकर्णी
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – स्तुती
डे – सरोद वादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘खरं सुख’ गीतांवर आधारित कार्यक्रम – लेखन आणि सा.कर्ती
सलोनी बगाडे
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – साई प्रसाद तोरो
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह, सोयाबीनपासून दूध
निर्मिती – माहिती – पद्माकर देशपांडे, वा.स्वर – सोनाली गोगले
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – युगंधरा पाटील – अभंग
|
रा.9.30
वा.
|
संवाद
– (राज्यस्तरीय) – ‘ साहित्याचा सेतू’ ज्येष्ठ साहित्यिक प्रा.केशव
मिश्रा यांची प्रा.बैजनाथ महाजन यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – उ.राशीद खान – गायन
|
No comments:
Post a Comment