378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/12/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्त्रियांचे आाजार – डॉ. शंतनु अभ्यंकर
|
स.6.50 व दु. 1.55
|
नातं निसर्गाशी – व्हीपीएन
– उजनी भागातील पक्षी – दत्ता डोंगरे
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती – ‘संस्कृत
साहित्यातील कार्तिक स्वामी ‘’ भाषण – संदीप ढिकले
|
स.9.30वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – सरदार खान – सारंगी वादन
|
स.11.30 वा.
|
समन्वित कार्यक्रम – ग.दि.माडगुळकर
स्मृतिदिन – ले. धनश्री लेले – सा.क. ज्योत्स्ना केतकर
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्नाकर मतकरी –सा.क. गौरी लागू, सुरेश अग्निहोत्री यांची कथा तीन मंत्र
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – नवीन अक्किवळ्ळी – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्वत:ला
घडवताना – सॉफट स्किल्स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – अमोल निटवे यांच्याशी
दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –देवीची गाणी
– लहानुबाई नवगीरे आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – भाग्यश्री भागवत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना – लाईव्ह, भातपीक
मूल्यवर्धन – माहिती – डॉ. नरेंद्र काशीद प्रभारी
|
रा.9.30 वा.
|
संवाद – (राज्यस्तरीय)
– बेरीज,वजाबाकी
– ज्येष्ठ नाटककार हेमंत गजभिये यांची प्रा.बैजनाथ महाजन यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत सम्मेलन
2018 – विद्वान परूर एमए सुंदरसेन आणि विद्वान परूर एमए कृष्णास्वामी युगल व्हायोलिन
|
No comments:
Post a Comment