378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 08/12/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – जनावरांतील
प्रजनन संस्थेचे आजार
|
स.9.30 वा.
|
अखिल भारतीय हस्तकला
सप्ताहा निमित्त समन्वित कार्यक्रम – ‘ हात कागद’ – लेखन
– प्रिया बेल्हेकर – सा.क. अनिलकुमार पिंगळे
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण
परिषद पुणे, विद्या
प्रशिक्षण प्राधिकरणाचया सहा.अधिकारी नूतन मघाडे यांच्याशी तेजश्री कांबळे आणि मानसी
ठाकूर यांनी केलेली बातचीत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध – सा.क. रूचिरा पालकर
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – गहु पिकांच्या बिजोत्पादनासाठी
वाणांची निवड – माहिती – डॉ. दत्तात्रय लाड,ग्रामीण आरोग्य – मुलाखत – डॉ. गौरी
दामले – मुलाखत घेतली – वहिदा शेख
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी संगीत संम्मेलन 2018 – विदुषी भारती वैशंपायन – गायन
|
No comments:
Post a Comment