378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 01/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – मशीगतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन
|
स. 6.50 वा.
|
आपले आरोग्य
– आहारातून आरोग्याकडे –अर्चिस सुनिती विनय
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – सजीवांच्या वाढीचे नाट्य – क.कृ.क्षीरसागर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.छोटा गंधर्व – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
आरोग्यदर्पण – कौटुंबिक नातेसंबंध या विषयी
डॉ. मीनल सोहोनी यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, माधवी गोखले यांची कथा ओंजळभर
पाणी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत - अतुलकुमार उपाध्ये
– व्हायोलिन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ‘स्टे टयूनड’ फ्रेश गाणी रिफ्रेशिंग गप्पा – सा.क.
सुमेधा कुलकर्णी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - देवीची गाणी – वेणूबाई रामा जानराव आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर
– लघुनाटिका – ‘’संविधान दर्शन’’ ले.अविधा
जगताप
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्ह, ग्रामीण भागात वनराईचं
महत्वं – मुलाखत – प्रा.रविंद्र जायभाय
|
रा.9.30 वा.
|
ज्येष्ठ
प्रकाशक दिलीप माजगावकर यांची गोपाळ आवटी आणि सुनीता लोहकरे यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार - विदुषी वीणा सहस्त्रबुध्दे – गायन
|
No comments:
Post a Comment