378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 18/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा.
|
आपले आरोग्य
– किरकोळ आजार अपचन – डॉ. दिलीप देवधर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– यादवराज फड – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्यदर्पण – आहार – आपण आणि बरेच काही – आहारतज्ञ वैद्य
रूपाली जोशी पानसे यांची मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुल आकाश –
मालिका – विज्ञानविषयक विविध योजना –
आकाशवाणी – नागपूर
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीय
संगीत - पल्लवी पोटे – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
टयुनड् – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी
- सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.30 वा.
|
विज्ञान जगत – जैव
तंत्रज्ञान – प्रा.विशाल ताठे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
कृषी हवामान सूचना लाईव्ह, मिरचीची हरितगृहातील लागवड माहिती –
प्रा.हेमंत जगताप, हिवाहयातील केळी – पिकांची काळजी –
माहिती – डॉ. चिंतामणी बडगुजर
|
रा.9.15 .
|
एैलतीर पैलतीर – हिवाळयातील डायबिटिक फूटची
काळजी – डॉ. मिस जैन यांनी दिलेली माहिती, जुन्या पुण्याच्या विहंगम आठवणी
– ज्येष्ठ नागरिक देशमुख संवादक शैलेश परांजपे, ज्येष्ठ
नागरिकांसाठी क्राइम वॉच, ज्येष्ठ नागरिक संदर्भात
घडामोडीचा आढावा आणि फरमाइश
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत सम्मेलन –2018 - व्ही.रमेश आणि व्ही.सुब्रमण्यम – युगल
नागस्वरम
|
No comments:
Post a Comment