378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – मुलांमधील
पोषक आहार आणि स्तनपान – डॉ. संपदा तांबोळकर
|
स. 6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – शेतक-यांसाठी
वनविभागाच्या योजना – रंगनाथ नाइकडे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.उल्हास कशाळकर – गायन, भैरवी ठुमरी – तबला
|
स.11.00 वा.
|
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्यावर केन्द्रीत विशेष
कार्यक्रम -
|
स.11.35 वा.
|
मा.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीवर आधारित आकाशवाणी
वृत्तांत
|
स.12.00 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या आवडीची गाणी आणि
आठवणी – विशेष सहभाग – अभिनेते शिवाजी साटम – सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – लोककथा – इटली,स्पेन
आणि ग्रीस च्या लोककथा सा.क.वेदांगी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – भटकंती – या सदरात कळराई परिसरा विषयी माहिती
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– मधुसुदन कानेटकर – गायन, पं.भीमसेन
जोशी – गायन
|
सायं.7.30 वा
|
माझे घर माझे शेत – यशोगाथा – गुलाबशेती – उज्वल गाडेकर यांची
मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
संगीत – किर्ती अमोल भिडे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विद्वान एस शंकर 125 वी जयंती
के अवसर पर मयुर विश्वनाथ शास्त्री की रचनाओं पर एक विशेष कार्यक्रम
|
No comments:
Post a Comment