378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 07/12/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – हरभ-यावरील घाटे अळीचं एकात्मिक नियंत्रण
|
स.9.30वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – राजेश दातार – गायन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – मेजर आशा शिंदे अलगप्पा आणि प्रज्ञा
देशपांडे यांच्याशी सविता जेरे यांनी केलेली बातचीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विदुषी मंजुषा पाटील –
गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्वत:ला
घडवताना – सॉफठ स्किल्स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – अमोल निटवे यांच्याशी
दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –संगीत भजन –
भगवान गेनबा होले आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
वृंदगान पाठ –
गुजराती गीत – कवि – मगनलाल गंधा ,
संगीत- जयंती भाई पटेल
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – साधना घुगरी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
कृषी हवामान सूचना – लाईव्ह, यांत्रिक पध्दतीनं ऊस लागण –
माहिती – प्रदीप शिंदे
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत सम्मेलन
2018 – पं.केशव गिंडे – बासरी वादन
|
No comments:
Post a Comment