378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 26/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 वा.
|
उत्तम शेती - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – पोलिओ- डॉ.संपदा तांबोळकर
|
स.6.50
व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – डोंगर उतारावर बांधलेल्या इमारतींची सुरक्षितता – डॉ.बी.एम.करमरकर
|
स.08.45
वा.
|
मलाही
काही सांगायचंय – घरकाम करणा-या बायकांच्या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – उपेंद्र भट – गायन
|
स. 11.30 वा.
|
समन्वीत कार्यक्रम -क्रांतदर्शी समाजसेवक बाबा आमटे जयंती निमित्त
‘ सृजन साधक बाबा आमटे ‘ ले/ नि- अनुश्री पाठक – अवधी
-28 मि. (आकाशवाणी – चंद्रपुर)
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – प्रायोजीत कार्यक्रम निर्भिड सा-या
बना ग, कथा – शर्मीला महाजन – पंढरीची वारी आणि अंधांवर कथा.
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – शिवानंद पाटील – गायन.
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘’स्ट्रगलर’या सदरात ग्रामीण भागात आणी आदिवासीमध्ये
समाजकार्य करणा-या राजू केंद्रे यांचयाशी रूचिरा पालकर हिनं केलेली बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– देवीची गाणी – भिमा महादेव गायकवाड आणि सहकारी
|
रा.
7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – प्रायोजीत कार्यक्रम – शेतशिवार
म्हशीमधील वंध्त्वाची कारणे आणि उपाय
– डॉ.बाबुराव नरवाडे .
|
रा.
9.30 वा.
|
फोन
इन जनसंवाद – सहभाग – आहारतज्ञ डॉ. अमृता भालेराव –विषय – विवधि वयोगटांचा आहार आणी त्याचं महत्व
– सूत्रसंचालन , सादरकर्ते – कैलास शिदे
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – योगीनी जोगळेकर - गायन
|
No comments:
Post a Comment