378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 30/12/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – लहान मुलांमधील
स्थूलपणा – डॉ. संपदा तांबोळकर
|
स.9.30 वा.
|
समन्वित कार्यक्रम – विक्रम
साराभाई स्मतिदिन – ले. शैलेश माळोदे सा.क. सुमीत सुर्यवंशी (आकाशवाणी – नाशिक)
|
स.10.55,सायं.7.55
|
मन की बात – मा.पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मंगेश पाडगावकर
स्मृतीदिना निमित्त रूपक ‘’ शुभ्र आनंदाच्या लाटा’’ लेखन – डॉ. सुलभा दुसाने – सा.क. गौरी लागू
|
दु.1.00 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी आणि आठवणी – विशेष सहभाग –
अभिनेते सुनिल बर्वे
|
दु.2.00 वा.
|
बालोद्यान – एक होता कार्व्हर
नाट्यमालिकेचा 12 वा भाग
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
सा.क. प्रियंका ढवळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी
– भागिनाथ राहींज आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी गझल – दिव्या चाफडकर
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – नेहा वैशंपायन
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
भास्कर दास – बासरी वादन
|
No comments:
Post a Comment