Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 25 October 2019




378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 29/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
स्‍वरदीपावली – उपशास्‍त्रीय संगीत – कलाकार – राजश्री पाठक, संगीता भट्टाचार्य
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – वि.मंजिरी आलेगांवकर – गायन
स.11.05 वा.
रंग दीपावली – विशेष कार्यक्रम – अपरिचित पु.ल. संहिता – चंद्रकांत काळे – सा.क. गौरी लागू
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – भाऊबीज फंडाची 100 वर्ष या निमित्‍तानी आण्‍णासाहेब कर्व्‍यांच्‍या नात कुंदा नेने, विद्या देशपांडे यांची स्‍वाती प्रभुमिराशी यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – गुणेश गोगटे – सतार
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली अलुरकर – मराठी सुगम
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – भात पिकाची काढणी आणि साठवण – डॉ. नरेंद्र काशीद श ल
रा.9.30 वा.
रंगदीपावली नाटक – शिर्षक  - संगीत – संत गोरा कुंभार – ले.अशोकजी परांजपे  - राधाकृष्‍ण कलामंच रत्‍नागिरी – सा.क. श्रीनिवास जरंडीकर  


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 28/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
स्‍वरदीपावली – भक्‍तीसंगीत – कलाकार – मंजिरी आलेगांवकर,सुहास शामगांवकर
स.8.40 वा.
परिक्रमा – ‘’निजामाचे अनमोल अलंकार’’ ज्‍येष्‍ठ रत्‍न अभ्‍यासक डॉ.जयश्री पंजीकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.बिस्मिल्‍ला खान – सनईवादन
स.11.05 वा.
रंग दीपावली नाटक – फॉरवर्ड – ले.अरूण मांडे – सा.क.स्मिता दीक्षित
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – चित्रपट अभिनेत्री दिग्‍दर्शिका मृणाल कुलकर्णी यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – शौनक अभिषेकी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – शीला अंकुश जगताप आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सुरंजन खंडाळकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार भाग – 37वा फळे आणि भाजीपाल्यांमधील उर्वरीत अंश नियंत्रणाकरिता लेबल क्लूमचे महत्‍व गोविंद हांडे, जनावरांतील विविध प्रकारचे कर्करोग – डॉ.आर.व्‍ही. सुर्यवंशी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रज्ञा पळसोदकर
रा.9.30 वा.
नाटक –  डावपेच- मूळ कथा – शं.ना.नवरे – रूपांतर – अनिल अभ्‍यंकर – सा.क. गौरी लागू
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी – प्रभा अत्रे



 378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 27/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.4.30 वा.
दिवाळी निमित्‍त सुंद्री वादन भीमाण्‍णा जाधव आणि सहकारी
स.5.00 वा.
नरक चतुदर्शी कीर्तन – नरकासुराचा वध – सा.क.किर्तनकार वासुदेव जोशी
स.6.05 वा.
स्‍वर दीपावली – सुगम संगीत -
स.8.40वा.
आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मित समन्वित कार्यक्रम – स्‍वरचित्र – गीत – ना.धो. महानोर, संगीत – मिलिंद इंगळे, गायक – मंदार आपटे , सा.क. – अतुल पहाडी
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.10.55 व
रा.7.55 वा.
‘मन की बात’ – मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍यानंतर त्‍याचा मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – उर्मी -  सा.कर्ती – ऋचा थत्‍ते
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 116 - सहभाग – अभिनेत्री मधुरा वेलणकर – सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पुथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 12
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. रूचिरा पालकर
सायं.6.30 वा.
हिंदी गीत भजन – दीपा बेके – हिंदी गीत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्राजक्‍ता सरदेशमुख
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन –
रा.9.30 वा.
रविवासीय संगीत सभा –दिपा मनमाथन – गायन