378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 29/10/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
स्वरदीपावली – उपशास्त्रीय संगीत – कलाकार – राजश्री पाठक, संगीता भट्टाचार्य
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – वि.मंजिरी आलेगांवकर
– गायन
|
स.11.05 वा.
|
रंग दीपावली – विशेष कार्यक्रम
– अपरिचित पु.ल. संहिता – चंद्रकांत काळे – सा.क. गौरी लागू
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – भाऊबीज फंडाची 100 वर्ष या निमित्तानी आण्णासाहेब
कर्व्यांच्या नात कुंदा नेने, विद्या देशपांडे यांची स्वाती प्रभुमिराशी यांनी घेतलेली
मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – गुणेश गोगटे – सतार
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार – वैशाली अलुरकर – मराठी सुगम
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – भात पिकाची काढणी आणि साठवण – डॉ. नरेंद्र
काशीद
|
रा.9.30 वा.
|
रंगदीपावली नाटक – शिर्षक - संगीत – संत गोरा कुंभार – ले.अशोकजी परांजपे
- राधाकृष्ण कलामंच रत्नागिरी – सा.क.
श्रीनिवास जरंडीकर
|
No comments:
Post a Comment