378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
31/10/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
ऊस पीक सल्ला
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – वैज्ञानिक दृष्टिकोन – डॉ. हमीद दाभोळकर
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्क्रांती/उत्पत्ती – राधेश्याम शर्मा
|
स.8.40 वा.
|
भाषण विभाग – सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘ एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत ओडीसा राज्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी
अबोली नरवणे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचित
|
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्हास
बापट – संतूरवादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – भाषणे स्त्रीपुरूष निखळ मैत्री
– प्रा.सुनेत्रा मराठे,
अनुवादीत कथा प्रा.सुनेत्रा मराठे, कथा – सावट – सुषमा बापट
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.वसंत
अंधारे
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा
– रिफ्रेशिंग गाणी – सा.क. विराज सवाई
|
सायं.6.13 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – भिमा महादेव
गायकवा आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
कामगार स्त्रियांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी – डॉ.श्रुती वैद्य यांनी दिलेली
माहिती
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – ऊस रोपे तयार करण्याच्या
पध्दती – डॉ.मंजुळा केसकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार
– अविनाश बेलसरे
|
रा.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – सूरश्री जोशी
– गायन
|
No comments:
Post a Comment