378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
03/10/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
कीडनाशक वापरानंतरची घ्यावयाची काळजी
|
स.6.45
वा.
|
जीवन विविधा – सायबर
सुरक्षा – भाषण – संजय तुंगार
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – सपुष्प
वनस्पतींमधील जैवविविधता – डॉ.प्रकाश दिवाकर
|
स.7.40
वा.
|
नवरात्री निमित्त विशेष
कार्यक्रम – ‘नवशक्ती
दर्शन’
–
लेखन आणि निवेदन – रेखा शेटे – सा.कर्ते – प्रदीप हलसगीकर
|
स.8.45
वा.
|
भाषण विभाग – ‘’
माती विरहीत गच्चीवरील बाग’’ टेरेस
फार्मिंग या विषयी भारती ब-हाटे यांच्याशी प्राजक्ता कुलकर्णी यांनी केलेली
बातचित
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – वन्यजीव
सप्ताहानिमित्त – रूपक – वन्यजीवा लाभे जीवा – प्रायोजक – वनविभाग – सह.शासन
ले. रविंद्र गोसावी सा.क.संगीता अरजपुरे
|
स.9.30
वा. व
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
राजेंद्र कुलकर्णी – बासरीवादन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– ‘’कोण
होता तो प्रवासी’’ कवी – ज्येष्ठ लेखक – चि.त्र्यं.खानोलकर
यांच्या विषयी रूपक ले. विराज सवाई सा.कर्त्या – गौरी लागू
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – अभ्यास एक रंजक सफर – शालेय शिक्षण आणि अभ्यास – सा.क. विनायक
मोरे – मुलाखत – भालचंद्र गोंधळेकर
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – उ.डागर बंधू - धृपदगायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– पोतराजाची गाणी – लक्ष्मण आव्हाड आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – मंदी आणि रोजगार
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घरे माझं शेत – पावसाळी हंगामानंतर ऊस पिकाचे आढळणारे रोग आणि त्यापासून पिकाचे
संरक्षण भरत पवार, रब्बी ज्वारी पिकाचे सुधारित
लागवड तंत्रज्ञान प्रा.रामभाऊ हंकारे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – मयुर महाजन
|
रा.9.30
वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – देवी गीत
– संगीता राय,
भोजपुरी लोकगीत – श्यामलाल बेगाना
|
No comments:
Post a Comment