378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
10/10/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
वासरांतील पटकृमी जन्य आजार
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – सायबर
सुरक्षा – भाषण – संजय तुंगार – पोलीस निरीक्षक,सायबर
सेल पुणे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वनस्प्तींमधील स्पर्धा –
डॉ.अशोक इनामदार
|
स.8.40 वा.
|
भाषण विभाग – वंचीत
मुलांसाठी काम करणा-या रेणू गावस्कर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेल्या
बातचितीचा पूर्वार्ध
|
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – मुकुंद मराठे – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– वि.वा. शिरवाडकर लिखित ‘’वीज
म्हणाली धरतीला’’ या नाटकाचा पहिला भाग निर्मिती – भरत नाटय मंदिर – सा.कर्त्या-
गौरी लागू
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश
– मालिका – प्रयोगशील शिक्षण – मुलाखत – सुबोध केंभावी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – यशवंत जाधव – सुंद्रीवादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ.सुवर्णा बोबडे आणि डॉ.आदित्य पाटील
यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– अपर्णा आठवले आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत
|
सायं.7.30 वा.
|
माझे
घरे माझं शेत – पूर्व हंगामी ऊसासाठी एकात्मीक खत व्यवस्थापन – डॉ. सुभाष
घोडके,
मृ्ग
बहार डाळिंब फळांचे व्यवस्थापन – डॉ. विनय सुपे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – सावनी रविंद्र –मराठी सुगम
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’ठिणगी’’
–
लेखन – वृंदा दिवाण –सा.क. गौरी लागू
|
No comments:
Post a Comment