378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 30/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – मुलांमधील श्वसन विकार – डॉ.शिशिर मोडक
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – पृथ्वीवरील जीवसृष्टीची
उत्पत्ती,उत्क्रांती – डॉ. राधेश्याम
शर्मा
|
स.8.40 वा.
|
मलाही
काही सांगायचंय – हार फुलं विक्री करणा-या बांधवांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम
– सा.क. तेजश्री कांबळे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – व्ही.शांताराम स्मृतिदिन
– चित्रमहषी व्ही.शांताराम – ले.संकलन – अभिराम सराफ – सा.क. रेमश गोखले
|
स.9.30 वा.
|
उप शास्त्रीय
कलाकार – विदुषी बेगम अख्तर
|
स.11.00 वा.
|
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – सुप्रसिध्द कवी,गीतकार – जगदीश खेबुडकर
यांची विश्वास मेहंदळे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– स्त्री आत्मचरित्रांवर आधारित कार्यक्रमाचा तिसरा भाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके –कवळे, निलिमा बेरवणकर, ललीतलेख – आई मी जातो - स्वाती पाटणकर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – रवीशंकर
आगलावे – क्लॅरिओनेट
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– कविकट्टा – सहभाग – सायली पगारिया,ओंकार सिन्नरकर, दिग्गज आफळे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – अॅड.भगवान ग्येनबा
होले आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
चालु
जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – शुभम जाधव
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत –
कलाकार – राजेश दातार
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेत शिवार – प्रायोजित कार्यक्रम – आत्मा अंतर्गत गटशेती योजना –
विश्वंभर र सरोदे, उद्याची गाय आजची कालवड – डॉ.अजित माळी
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप - When
Film Songs Become Literary Masterpieces A Talk by Dr.Sumit Paul
|
रा.9.30 वा.
|
जनसंवाद
– सायबर सुरक्षा या विषयी सीडॅकचे उपसंचालक महेश कुलकर्णी यांच्याशी कैलाश शिंदे
यांनी साधलेला संवाद
|
No comments:
Post a Comment