378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 26/10/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
स्वरदीपावली
– नाट्यसंगीत – कलाकार – आनंद भाटे,अनुराधा कुबेर,सुरेश बापट – साथ संगत – तबला – भरत कामत, ऑरगन – राजीव परांजपे,हार्मोनियम – चैतन्य कुंटे सा.क.प्रभा
जोशी
|
स.9.30 वा.
|
गीर्वाणभारती – पुण्याच्यास.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
स.11.05 वा.
|
रंग दीपावली – नाटक – शीर्षक – हवा हवाई लेखक
– कमलेश महाजन, सा.क. जावेद खान
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध –
(ग्रामीण) - चालु जमाना – ले.शुभम जाधव, गृहलक्ष्मी – ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष पाककृती – अश्विनी
अंबिके, कथा – सावट
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
|
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती
– पावसामुळे द्राक्ष बागेत उदभविणा-या समस्या
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – नाटिका – नाकानं खायचाय दिवाळीचा
खाऊ – दीप्ती असवडेकर आणि गट
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी - निर्णयक्षमतेचं महत्व या मालिकेचा दुसरा
भाग – किशन वतनी यांच्याशी विराज सवाई
यांन केलेली बातचित
|
सायं. 6.15
वा.
|
लोकसंगीत – भेदिक – अशोक जासुद आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – उ.बिस्मिल्ला खान आणि सहकारी – सनईवादन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत - शेतशिववार – प्रायो.कार्य, गहु पिकाचं बिजोत्पादन घेताना घ्यावयाची काळजी – माहिती – दत्तात्रय
लाड
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार –बिल्वा द्रविड – मराठी सुगम
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – बरून कुमार
पाल – गिटार वादन
|
No comments:
Post a Comment