378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 19/10/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– जनावरांतील गोचिड ताप
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा
– आर्थिक सल्ला – मेधा इनामदार
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची –
हेमा साने
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – अपर्णा पणशीकर – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – 113 अभिनेत्री मधुरा वेलणकर , सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध –
(ग्रामीण) - चालु जमाना
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –
आदित्य नाकोडा एनक्लेव्ह - 2 च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध
गुणदर्शनाचा कार्यक्रम
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
- निणर्यक्षमतेचं महत्व - या मालिकचा पहिला भाग – किशन वतनी यांच्याशी
विराज सवाई यानं केलेली बातचीत
|
सायं. 6.15
वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – शिला अंकुश जगताप आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – रेवती कामत – गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत - शेतशिववार – प्रायो.कार्य, कंदवर्गीय फुलांचे लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन – माहिती –
डॉ.गणेश कदम
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
पदमाकर थत्ते – मराठी सुगम
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – विदूषी गीथा रामानंद – वीणा वादन
|
No comments:
Post a Comment