378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 15/10/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – भावनिक बुध्दिमत्ता – डॉ. सोमनाथ सलगर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– जगातील महत्त्वची वाळवंट – प्रा.इरावती नलावडे
|
स.8.58 वा, स.10.00
सायं.6.13, रा.10.15
|
विधानसभा निवडणूक 2019 अंतर्गत मान्यता प्राप्त पक्षांची
भूमिका स्पष्ट करणारी भाषण मालिका – प्रथम सत्र व द्वितीय सत्र
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – स्त्री रोग
तज्ञ डॉ.किशोर शहा यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु. 2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.सूर्यकांत खळदकर आणि
सहकारी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
|
रा.7.15 वा.
|
विज्ञान जगत – पर्यावरण संतुलनात सापाच महत्त्व - राम भुतकर
– सर्प अभ्यासक
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – शर्वरी अरगडे – गायन
|
No comments:
Post a Comment