378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक
16/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – आहार आणि आरोग्य – डॉ. सोमनाथ सलगर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची – हेमा
साने
|
स.8.40 वा.
|
विधानसभा
निवडणूक 2019 विषयी पध्दशीर मतदान कार्यक्रम – स्वीप नोडल ऑफीसर पुणेचे समन्वय
अधिकारी यशवंत मानखेडकर यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
स.8.58 वा,
सायं.6.16 वा,
रा.10.07 वा.
|
विधानसभा
निवडणूक 2019 अंतर्गत मान्यता प्राप्त पक्षांची भुमिका स्पष्ट करणारी भाषण
मालिका – प्रथम सत्र – द्वितीय सत्र
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – विनोदी लेखक आणि
कथा कथनकार शंकर पाटील यांची स.शी.भावे यांनी घेतलेली मुलाखत
|
स.11.35 वा.
|
जागतिक
अन्न दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – ‘’चोची पुरता दाणा’’ ले.मीनल सोमण – सा.क. सुरज गोळे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– स्त्री आत्मचरित्रांवर आधारित मालिका – सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके कवळे, निलिमा बोरवणकर
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – जयदीप वैद्य – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
15 ऑक्टोबर या जागतिक पांढरी काठी दिना निमीत्त भूषण तोष्णीवाल या दिव्यांग
युवकाशी बातचित
|
रा.7.30 वा.
|
माझं
घर माझे शेत – शेत शिवार – फळे आणि भाजीपाला करिता भौगोलिक चिनहांकनांचे महत्व –
गोविंद हांडे, शेळयांमधील प्रजनन व्यवस्थापन आणि अर्थकारण – माहिती – डॉ.अजित माळी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – पौर्णिमा
धुमाळे - गायन
|
No comments:
Post a Comment