378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 14/10/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – वनराई
बंधारा
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – अनुवंशिकता आणि आरोग्य - डॉ. सोमनाथ सलगर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी –
जगातील महत्त्वाची वाळवंट - प्रा.इरावती नलावडे
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – वेषभुषाकार चैत्राली डोंगरे यांची गौरी लागू
यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – पल्लवी पोटे – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – वैदिक
संशोधन मंडळाच्या संचालिका भाग्यलता पाटसकर यांची गौरी पत्की यांनी
घेतेलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - कलाकार – हर्षद डोंगरे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – विविध
पशुपक्षी आणि प्राण्याचे आवाज काढणारे मिमीक्री हेमंत पोटफोडे यांच्याशी
बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – सतीश विठ्ठल कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी गिरीजादेवी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 33 मका पिकांवरील लष्करी अळींचे नियंत्रण
आणि उपाय योजना – मुलाखत – सुभाष घाडगे, दुग्धोत्पादन
वाढीसाठी वर्गीकृत वीर्याचा वापर आणि त्याचे फायदे सचिन जोशी
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – दिपीका कौर
|
रा.9.30 वा.
|
र.धों.कर्वे स्मतिदिना
निमित्त नाटक – समाज स्वास्थ्य ले.प्रा. अजित दळवी
निर्मिती – अतुल पेठे
सा.क. गौरी लागू
|
No comments:
Post a Comment