378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 27/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.4.30
वा.
|
दिवाळी
निमित्त सुंद्री वादन भीमाण्णा जाधव आणि सहकारी
|
स.5.00 वा.
|
नरक चतुदर्शी कीर्तन – नरकासुराचा वध –
सा.क.किर्तनकार वासुदेव जोशी
|
स.6.05 वा.
|
स्वर
दीपावली – सुगम संगीत -
|
स.8.40वा.
|
आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मित समन्वित
कार्यक्रम – स्वरचित्र – गीत – ना.धो. महानोर, संगीत – मिलिंद इंगळे, गायक – मंदार आपटे , सा.क. – अतुल पहाडी
|
स.9.30 वा.
|
विज्ञान
प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा
या लागल्या जीवा
|
स.10.55 व
रा.7.55 वा.
|
‘मन की बात’ – मा.पंतप्रधान
श्री.नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्यानंतर त्याचा
मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– उर्मी - सा.कर्ती – ऋचा थत्ते
|
दु.1.00 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग – 116 - सहभाग –
अभिनेत्री मधुरा वेलणकर – सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– ही माझी पुथ्वी या विज्ञान मालिकेचा भाग – 12
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– शब्दगंध – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी
गीत भजन – दीपा बेके – हिंदी गीत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – प्राजक्ता सरदेशमुख
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – किर्तन –
|
रा.9.30 वा.
|
रविवासीय
संगीत सभा –दिपा मनमाथन – गायन
|
No comments:
Post a Comment