378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 08/10/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – हरभरा लागवडीसाठी वाणाची निवड – पेरणी आणि खत व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – गुडघेदुखीची कारणे – डॉ. नीरज आडकर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– वनस्पतींमधील
स्पर्धा – डॉ.अशोक इनामदार
|
स.7.45 वा.
|
नवरात्री निमित्त विशेष
कार्यक्रम – नवशक्ती दर्शन – लेखन निवेदन – रेखा शेटे,
सा.क.प्रदीप हलसगीकर
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – दसरा –
‘’येडाईचा
दसरा’’
लेखन
– सा.क.
संजय
बरिदे
|
स.9.30 वा, दु.2.30
व
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
कलाकार – पं.जसराज – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘’उर्मी’’
दस-या
निमित्त - गाणी आणि सूत्रबध्द निवेदनावर आधारित कार्यक्रम सा.क.
ऋचा
थत्ते
|
दु. 1.05 वा.
|
खुलं आकाश - मालिका – विद्यार्थी आणि ताण – तणाव
– मुलाखत – विजय नवले
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – गोंधळ गीत – दिलीप कोंडीबा जाधव आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
मंथन – स्वच्छता हीच सेवा – पर्यावरणपूरक आणि
प्लॅस्टिक विरहीत विघटनशील सॅनिटरी पॅड या विषयी राजसी कुलकर्णी यांच्याशी तेजश्री
कांबळे यांनी केलेली बातचीत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – शरद
करमरकर
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – रब्बी कांद्याची रोपवाटिका
आणि कांदा लागवड – डॉ. प्रांजली घोडके, ऊस पीकातील
तण नियंत्रण – डॉ. भरत रासकर
|
रा.8.15
वा.
|
वायू सेना दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – ले.मित्रा
दिनार मंत्री – सा.क. राजेश दळवी
|
रा.9.30 वा.
|
कविता स्वरांनी मोहरलेल्या
– आनंदी आनंद गडे – बालकवी – सं.हदयनाथ मंगेशकर, लेखन
– डॉ. प्रतिमा जगताप, ललितबंध – मनाचा – निलिमा बोरवणकर
|
No comments:
Post a Comment