378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
17/10/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – रब्बी लागवडीचे नियोजन
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – आर्थिक सल्ला – मेधा इनामदार
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची – हेमा साने
|
स.8.40 वा.
|
भाषण विभाग – वंचीत मुलांसाठी काम करणा-या रेणू
गावस्कर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेल्या बातचितीचा उत्तरार्ध
|
स.9.00 ते 10.00,
सायं.6.15ते रा.10.15
|
विधानसभा निवडणूक 2019 अंतर्गत मान्यता प्राप्त पक्षांची
भूमिका स्पष्ट करणारी भाषण मालिका – प्रथम सत्र व द्वितीय सत्र
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – संगीतकार
आनंदी विकास यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – शेखर बोरकर – सरोद
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – यशस्वी सरपोतदार –
गायन
|
No comments:
Post a Comment