Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 26 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  - गाभण जनावरांची देखभाल
स.6.45 वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्‍शन – मुक्‍ता चैतन्‍य
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – प्राणी वर्तनशास्‍त्राचे अभ्‍यासक कोन्‍राल्‍ड लॉरेन्‍स – डॉ.प्रमोद जोगळेकर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – सुभाषित रसास्‍वाद या भाषणमालेतील तिसरे भाषण – डॉ.सरोजा भाटे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – डॉ.पंजाबराव देशमुख  जन्‍मदिन
स.9.30 व
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – विदुषी मंजुषा पाटील – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  आहारतज्ञ सुकेशा सातवळेकर यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र  माझा – सा.क. सुनील कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – सैन्यदलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्‍या ओम बाविसकर या युवकाशी दिशा जोशी हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गवळण – धर्मराज पवार आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – बंगाली गीत – कवि आणि संगीतकार – डी.एल.रॉय
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना / आल्‍याचे, गुलकंदाचे, शेवग्याचे प्रक्रियायुक्‍त पदार्थ – वाचक स्‍वर – वहीदा शेख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मिनल पोंक्षे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – कथा ममता जैन – बहू, कविता – नजिर फतेपुरी
रा.10.30 वा.
आलाप  - शास्‍त्रीय संगीत – कलाकार – मालती पांडे – गायन


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 28/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हरभ-यावरील घाटे अळीचे एकात्‍मीक व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्शन – मुक्‍ता चैतन्य
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राणी वर्तन शास्‍त्राचे अभ्‍यासक कोन्‍राल्‍ड लॉरेन्‍स – डॉ.प्रमोद जोगळेकर
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
गीर्वाणभारती – का वार्ता – संस्‍कृत विश्‍वातील घडामोडींचा संस्‍कृतमधून  आढावा – ओंकार जोशी,  संस्‍कृत कथा – डॉ.भाग्‍यलता  पाटसकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 133  विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक – अमर ओक – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – विद्या प्रतिष्‍ठान बारामती येथील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी  - क्रीडांगण – गुडबाय 2019 वर्षभरातल्‍या क्रीडाविषयक घडामोडींच क्रीडा पत्रकार गोपाळ गुरव यांनी घेतलेला आढावा
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – हमीद अमीन सैय्यद आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उ.अमीर खां – गायन, पं.पन्‍नालाल घोष – भैरवी  ठुमरी – बासरीवादन   
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – विविध पिकामध्‍ये किटक विरोधी प्रतिकारक्षमता तयार करण्‍याचे मार्ग मुलाखत – प्रा.हेमंतकुमार डुंबरे – मुलाखत  घेणारं – जगदीश राव
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कलाकार – मंजीरी आलेगांवकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल  भारतीय कार्यक्रम – प्रभात मुखर्जी – संतुर वादन

Tuesday, 24 December 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 26/12/2019चे विशेष कार्यक्रम        
स.6.40वा.
उत्‍तम शेती –
स.6.45वा.
जीवन विविधा – डिजिटल अॅडीक्शन – मुक्‍ता चैतन्‍य
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – प्राणी  वर्तनशास्‍त्राचे अभ्‍यासक कोन्राल्‍ड लॉरेन्स – डॉ.प्रमोद  जोगळेकर
स.8.40 वा.
भाषण विभाग – संस्‍था परिचय या कार्यक्रमांतर्गत ‘राष्‍ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे’ या  संस्‍थेचे संचाल‍क प्रकाश मगदूम आणि  त्‍यांच्‍या सहकारी  आरती कारखानीस यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेल्‍या  संवादाचा उत्‍तरार्ध
स.9.30 व
रा.10.30 वा.  
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्‍हास बापट – संतूर  
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’एका जिद्दीची कहाणी अर्थात कॅन्‍सर  सह जगताना’’  हा कार्यक्रम लेखन – आरती  जावडेकर
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – जय जय महाराष्‍ट्र माझा– सा.क. सुनील  कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी  माणिक वर्मा – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी या सदरात 2019 या वर्षात आलेली  हिटगाणी – सा.क. दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - मंदा विनायक  सुतार आणि सहकारी
सायं.6.30 वा. 
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – ‘कामगारांना होणारे  व्‍यवसायजन्‍य त्‍वचा रोग, आणि घ्‍यावयाची  काळजी’  डॉ.पल्‍लवी शेळके यांनी दिलेली माहिती
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पशुपालनातील पशुपालकांच्‍या समस्‍या आणि त्‍यावरील उपाय – डॉ.गो‍कुळ सोनवणे – माहिती
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – अंजली दाते