Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 23 January 2020



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍पॉडीलायसीस – डॉ.श्रीकांत वाघ
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – विषारी वनस्पती – डॉ. अशोक इनामदार
स.8.40 वा.
परिक्रमा – लेखक, समीक्षक संजय आर्वीकर यांच्‍या गौरी लागू आणि डॉ.अजय जोशी यांनी घेतलेल्‍या  मुलाखतीचा शेवटचा भाग 
स.9.30 वा.
आलाप -  शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी किशोरी आमोणकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – केल्‍याने देशाटन या मालेत हरीणांचे अभ्‍यासक आनंद राजे शिर्के यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्या पध्‍दती – सा.क. सचिन प्रभुणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – सहाना बॅनर्जी – सतार
सायं.5.30वा.
युववाणी – आम्‍ही इनोव्‍हेटर्स – संकेत चौधरी, सुमेध पाटील, सुशांत सैद आणि प्रथमेश भालेराव या अभियांत्रिकी शिक्षण घेणा-या युवकांशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – संगीत भजन – वालचंद किसन कानगुडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु – ठुमरी, दादरा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळी सूर्यफुल लागवड तंत्रज्ञान प्रा.अजय जाधव, उन्‍हाळी  चारा पिके लागवड – माहिती – डॉ.राजेंद्र भिलारे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – कविता टिकेकर
रा.9.30 वा.
नभोनाट्य – मी तर होईन चांदणी – ले.सरोजनी बाबर – सा.कर्त्‍या – अरूणा  रानडे
रा.10.00 वा.
संगीत रस सुरस - शास्‍त्रीय संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम – सा.क.प्रभा जोशी


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार  दिनांक  28/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आमवात – डॉ.श्रीकांत वाघ
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – विषारी वनस्‍पती – डॉ.अशोक इनामदार
स.9.30 व
दु.2.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.सूर्यकांत खळदकर – सुंद्री वादन 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण) – टेंशन काय को – तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्‍याच्‍या पध्‍दती – सा.क. सचिन प्रभुणे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – परबत धोंडिबा काळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
मंथन – स्‍व्‍च्‍छता पखवाडा अंतर्गत ‘प्‍लॅस्‍टीक बॉटलस् पासून घर तयार करणारे वास्‍तू विशारद राजेंद्र  इनामदार यांची तेजश्री कां‍बळे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – श्रुति रामदासी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – सुरू ऊसातील आंतरपिके माहिती – संतोष शिंदे, दुधातील स्निग्‍धांश कमी होण्‍याची कारणे आणि उपाय – माहिती – डॉ.विश्‍वंभर पाटोदकर
रा.9.30 वा.
साहित्‍य सौरभ – कविता स्‍वरांनी मोहरलेल्‍या – ले.डॉ.प्रतिमा जगताप, गजानन लक्ष्‍मीकांत
देव यांची ‘शर्टाचं नशीब’ ही कथा
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पंडितराव नगरकर – गायन


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 25/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
जीवन विविधा – संविधानातील नागरिकत्‍व – अनिष तोरे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – मानव निसर्ग अनुबंधाविषयी पुस्‍तक – ले.दिलिप निंबाळकर
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – आकाशवाणीच्‍या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम - सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृतात्‍मा या मालेत ज्‍येष्‍ठ संस्‍कृत तज्ञ डॉ.राघावल्‍लभ त्रिपाठी यांची संस्‍कृतमधून मुलाखत – मुलाखतकार – डॉ.श्रीनंद बापट
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 141  विशेष सहभाग – सिनेपत्रकार आणि मुलाखतकार सुलभा तेरणीकर – भाग – 6  - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना 
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
सायं.5.30 वा.
युववाणी  -  हिंदी कार्यक्रम – ‘कुछ दोस्‍त बहोत याद आते है’ – अभिषेक सिंग की वार्ता, ‘सायबर सिक्‍युरिटी’  इस मालिका में अर्चित जैन द्वारा दी गई जानकारी 
सायं. 6.15 वा.
प्रजासत्‍ताक दिनाच्‍या अनुषंगाने माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सशस्‍त्र बलांसाठी संदेश
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी झरीन शर्मा – सरोदवादन
सायं.7.00 वा.
प्रजासत्‍ताक दिनाच्‍या पूर्व संध्‍येला माननीय राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्‍ट्राला उद्देशून संदेश 
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – कलाकार – किर्ती भिडे
रा.9.30 वा.
प्रजासत्‍ताक दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला माननीय राष्‍ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी राष्‍ट्राला उद्देशून दिलेल्‍या संदेशाचा मराठी अनुवाद
रा.10.00 वा.
प्रजासत्‍ताक दिनाच्‍या पूर्वसंध्‍ये निमित्‍त आयोजित राष्‍ट्रीय सर्वभाषा कविसंमेलनाचा मराठी अनुवाद