378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
28/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आमवात – डॉ.श्रीकांत वाघ
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – विषारी वनस्पती – डॉ.अशोक इनामदार
|
स.9.30 व
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – पं.सूर्यकांत खळदकर – सुंद्री वादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) – टेंशन काय को – तज्ञ सहभाग –
प्रतिभा देशपांडे
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
पाणी साठवण्याच्या पध्दती – सा.क. सचिन प्रभुणे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे टयुनड् – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी –
सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– परबत धोंडिबा काळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
मंथन – स्व्च्छता पखवाडा अंतर्गत ‘प्लॅस्टीक बॉटलस्
पासून घर तयार करणारे वास्तू विशारद राजेंद्र
इनामदार यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार – श्रुति रामदासी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – सुरू
ऊसातील आंतरपिके माहिती – संतोष शिंदे, दुधातील स्निग्धांश कमी होण्याची कारणे आणि उपाय
– माहिती – डॉ.विश्वंभर पाटोदकर
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – कविता स्वरांनी मोहरलेल्या –
ले.डॉ.प्रतिमा जगताप, गजानन लक्ष्मीकांत
देव यांची ‘शर्टाचं नशीब’ ही कथा
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पंडितराव नगरकर
– गायन
|
No comments:
Post a Comment