378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
14/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – फळ पिकांचे कंद पिकांची फायदेशीर लागवड
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – स्थूलपणा – डॉ.जयश्री तोडकर
|
स.6.50
वा.
|
नात निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया
भालेराव
|
स.9.00
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – पशुकल्याण पंधरवडा – ‘’संवर्धन गोशाळेचे’’ ले.डॉ.नितिन मार्कंडेय – सा.क. सतीश
जोशी
|
स.9.30
व
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार –
विद्या ओक
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– (आरोग्यदर्पण) – टेंशन काय को --- ताण या विषयी समुपदेशन करणारी मालिका तज्ञ
सहभाग – प्रतिभा देशपांडे - सहभाग – गौरी लागू
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – लेखनकलेची साधना –
सा.क. सतीश जोशी
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे टयुनड् – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. साक्षी पवार
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – वेणूबाई
जानराव आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
मंथन –
ई सिगारेट प्रतिबंध या विषयी संकलीत माहिती, मुस्लिम महिला विवाह संबंध अधिकार
अबाधित राखण्याचे अधिनियम 2019 लेखन अॅड- सुजाता दर्भे, रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त
संकलित माहिती
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत –
कलाकार – अलकनंदा वैद्य
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – आधुनिक ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञान –
माहिती – डॉ.सुरेश उबाळे, उन्हाळयातील केळी पीक काढणी – मुलाखत
– डॉ.चिंतामणी बडगुजर
|
रा.9.30
वा.
|
साहित्य
सौरभ – कविता स्वरांनी मोहरलेल्या – लेखन – डॉ. प्रतिमा जगताप
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – उ.अली अकबर खान – सरोदवादन
|
No comments:
Post a Comment