378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 17/01/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती - बांबू लागवडीचे व्यवस्थापन
|
स.6.45
वा.
|
जीवन विविधा – पोटगी मागणी अर्ज – अॅड.सुजाता दर्भे
|
स.6.50
वा.
|
नात निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया भालेराव
|
स.8.40
वा.
|
गीर्वाणभारती – अष्टनायिका या भाषणमालेतील तिसरं
भाषण – डॉ. सुचेता परांजपे प्रोषितभर्तृका
आणि विरहोत्काण्ठिता या दोन नायिकांचा परिचय
|
स.9.30
वा. व रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - कलाकार – कस्तुरी अट्रावलकर – गायन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – कथा – ‘’एका
जिद्दीची’’
हा कार्यक्रम सा.कर्त्या –
आरती देवगावकर,माधुरी
आंबेकर आणि सहकारी
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – लेखन कलेची साधना –
सा.क. सतीश जोशी
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – उस्ताद अली
अकबर खान – सरोदवादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – क्रीडांगण – तायक्वांदो प्रशिक्षक प्रवीण बोरसे यांच्याशी प्रभा केळकर हिनं केलेली
बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – भारूड – संध्या सारथी आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
वृंदगान पाठ – सिंधी गीत - प्यारो भारत – कवि/गीत रचना - प्रभू
वफा – संगीत – कानू घोष
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – बाजारभाव ,
कृषी हवामान सूचना, सोयाबीन पासून प्रक्रियायुक्त
पदार्थ – संकलित माहिती- वाचक स्वर - वहीदा शेख
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार – धनश्री खरवंडीकर
|
रा.9.30
वा.
|
संवाद – (राज्यस्तरीय) – नाशिक
|
रा.10.00
वा.
|
हिंदी कार्यक्रम – कलश
|
No comments:
Post a Comment