378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 06/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – द्राक्ष सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – होमिओपॅथी – अॅलर्जिक सर्दी- डॉ.अपर्णा पै
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – माळरानावरील अभयारण्य – प्रा.निलम कुलकर्णी
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– बांबू विषयक अभ्यासक श्रीनिवास खरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – पत्रकार दिन – ‘’कथा
वृत्तपत्रांची’’ ले/सा.क.किशोर पवार,
निवेदन - स्मिता दिक्षित
|
स.9.30 वा.
|
आलाप -
शास्त्रीय संगीत – कलाकार – रेवा नातू – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘’केल्याने
देशाटन’’
या मालिकेचा पहिला भाग – सायकल वरून
अनेक देशांचे पर्यटन केलेले
प्रशांत गोळवलकर यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –वनसंपत्ती वनविविधता ही
मालिका ले- डॉ.गणेश ढवळे –
सहभाग – सई आपटे,
अर्णव देव,
सौमित्र सबनीस,
साक्षी जुन्नरकर आणि श्रीधर कुलकर्णी
सा.क. - प्रभा जोशी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.अर्जुन
शेजवळ – पखवाज वादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– संविधानाचं रूपेरी पडद्यावरील
प्रतिबिंब ही मालिका – सहभाग – भक्ती भावे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
शास्त्रीय संगीत – रेवा नातू
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – बाजारभाव,
सुरू ऊसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे उपाय – मुलाखत – डॉ.भरत रासकर - मुलाखत
घेणार – वहीदा शेख,
रब्बी कांदा व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान – माहिती – विजय महाजन
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
प्रसाद बर्जे
|
रा.9.30 वा.
|
नाटक –
‘’करूणाष्टक’’
व्यंकटेश माडगूळकर लिखित पुस्तकाच्या क्रमश: वाचनाचा भाग – 10 वा ले.–
सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्या - गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
‘असे बहरले सूर’
–
ज्येष्ठ सतारवादक उस्मान खान यांची मंगेश वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment