Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 14 January 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 15/01/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थूलपणा – डॉ.जयश्री तोडकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – नदी प्रदूषण –  सानिया भालेराव
स.8.40 वा.
हसा,हसवा, हसु द्या – मालिका – लेखन – ओंकार मरकाळे - सा.क. – तेजश्री कांबळे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – मकरसंक्रांत – ‘’गोव्‍यातील मकर सं‍क्रांत ‘’ ले.पौर्णिमा केरकर – सा.क. प्रेमानंद  कदम
 स.9.30 व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – मंदार गाडगीळ – गायन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – कवयित्री इंदिरा संत यांची डॉ.मंदा खांडगे यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – गोफ कलांचा ही मालिका – हर्मोनियम वादक दिप्‍ती कुलकर्णी आणि गायिका अमिता घुगरें या बहिणींची ऋचा थत्‍ते यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं  आकाश – मालिका – लेखनकलेची साधना - सा.क. सतीश जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – संध्‍या आपटे – सतारवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – प्रकाश योजनाकार राहूल जोगळेकर यांच्‍याशी विराज सवाई यानं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी  ओव्‍या – दत्‍तात्रय नागणकरे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – वहिदा शेख
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत -  कलाकार – विद्या कुलकर्णी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – किटकनाशकांपासून जनावरांना कसे वाचवाल? माहिती – डॉ.विकास कारंडे, ऊसातील आंतरमशागतीचे तंत्र – माहिती – प्रदीप मुर्कीभावी ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - “Sounds of Freedom“  A Poetry Performance by Srijan Dubey
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – निवृत्‍त विंग कमांडर गिरीश अट्रावलकर यांची माधुरी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment