378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 18/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – शेडनेट गृहातील ढोबळी मिरची लागवड
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा –
अॅड.सुजाता दर्भे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया
भालेराव
|
स.8.40 वा.
|
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा
जोशी
|
स.9.30 वा. व
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – रविशंकर
आगलावे – क्लॅरिओनेट वादन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग – 139 विशेष सहभाग – सिनेपत्रकार आणि मुलाखतकार
सुलभा तेरणीकर - सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (ग्रामीण) – चालु जमाना
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. कैलास शिंदे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद
यांची बालमित्रांसाठी माहिती
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
- हिंदी कार्यक्रम – ‘ये
किताबे आपको जरूर पढणी चाहिए’ अभिषेक अंबुलकर की वार्ता,
‘सायबर
सिक्युरिटी’ इस मालिका में अर्चित जैन द्वारा दी गई
जानकारी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत लसुणकुटे आणि
सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – बाजारभाव,
शेळी पालनात प्रजननाचे महत्व – माहिती – डॉ.महेश रांगणेकर,
गुलाब लागवड (ओपन कल्टीव्हेशन) डॉ.
मोहन शेटे
|
रा.
8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – वंदना खांडेकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – शिरीष भालेराव – व्हायोलिन
वादन
|
No comments:
Post a Comment