378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – स्पॉडीलायसीस – डॉ.श्रीकांत वाघ
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – विषारी वनस्पती – डॉ. अशोक इनामदार
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– लेखक,
समीक्षक संजय आर्वीकर यांच्या गौरी लागू आणि डॉ.अजय जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा शेवटचा भाग
|
स.9.30 वा.
|
आलाप -
शास्त्रीय संगीत – कलाकार – विदुषी किशोरी आमोणकर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – केल्याने देशाटन या मालेत
हरीणांचे अभ्यासक आनंद राजे शिर्के यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्याच्या पध्दती
– सा.क. सचिन प्रभुणे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – सहाना
बॅनर्जी – सतार
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– आम्ही इनोव्हेटर्स – संकेत चौधरी, सुमेध
पाटील,
सुशांत सैद आणि प्रथमेश भालेराव या अभियांत्रिकी शिक्षण घेणा-या युवकांशी बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – वालचंद किसन कानगुडे आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु –
ठुमरी,
दादरा
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – उन्हाळी सूर्यफुल लागवड
तंत्रज्ञान प्रा.अजय जाधव, उन्हाळी चारा पिके लागवड – माहिती – डॉ.राजेंद्र
भिलारे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
कविता टिकेकर
|
रा.9.30 वा.
|
नभोनाट्य – मी तर होईन चांदणी – ले.सरोजनी
बाबर – सा.कर्त्या – अरूणा रानडे
|
रा.10.00 वा.
|
संगीत रस सुरस - शास्त्रीय संगीतावर आधारित
विशेष कार्यक्रम – सा.क.प्रभा
जोशी
|
No comments:
Post a Comment