378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
21/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – कोंबड्यांचे व्यवस्थापन
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – स्थूलपणा – डॉ.जयश्री तोडकर
|
स.6.50
वा.
|
नात
निसर्गाशी – रानफुलांचा जीवनक्रम – प्रा.हेमा साने
|
स.9.30
व
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.निखिल
बॅनर्जी – सतार
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– (आरोग्यदर्पण) – टेंशन काय को – तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – पाणी साठवण्याच्या पध्दती
– सा.क.
सचिन प्रभुणे
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – अपर्णा
पणशीकर – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – स्टे टयुनड् – फ्रेश गप्पा –
रिफ्रेशिंग गाणी – सा.क. नेहा
संगई
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– खंडोबाची गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
विज्ञान जगत – 2019 सालचे रसायनशास्त्राचे
नोबेल – ले.जगदीश राव
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – प्राजक्ता
बर्वे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत –
शेळ्यांमध्ये जनुकीय सुधारणा – माहिती – डॉ.आकाश डोईफोडे,
प्राणीजन्य मानवीय आजार –
ब्रुसेलोसिस – डॉ.राहूल कोल्हे
|
रा.9.30
वा.
|
एैलतीर पैलतीर – नवी पालवी संवादात्मक
कार्यक्रम – लेखन आणि सहभाग – बाळकृष्ण बाचल - सा.क.
प्रवीण कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment