378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 03/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – जनावरातील पोटफुगी
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – श्रीमंत आणि आनंदी आहार –
डॉ.शिरिष पटवर्धन
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – ईशान्य भारतातील जंगलसृष्टी
– डॉ.आनंद माशेलकर
|
स.8.40
वा.
|
परिक्रमा – रॉबीन हुड आर्मीचे प्रदीप रहेजा
आणि भाविनी चौहान यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30
वा.
|
आलाप -
शास्त्रीय संगीत – कलाकार – उस्ताद अल्लार खां – तबलावादन
|
दु.12.10
वा.
|
महिलांसाठी
कार्यक्रम – सहक्षेपण – मुंबई
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – आजच्या काळातले शास्त्रीय
शोध – सा.क. विनायक मोरे
|
दु.2.30
वा.
|
नाद ब्रम्ह
– आकाशवाणी मुंबई
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – राजा परांजपे दीर्घांक स्पर्धेतील
विजेत्या दीर्घांकाचे कलाकार ज्ञानेश्वर विधाते,उन्नती कांबळे, हर्ष राऊत आणि महेश गावडे यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – आनंदराव हणमंतराव गुरव आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – कोयल दासगुप्ता
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – दुधाळ जनावरांतील गोचीड ताप आणि त्यावरील उपाय – माहिती – डॉ.
पी.डी.पवार, वेलतर्गीय भाजीपाला लागवड – माहिती – अशोक पाटिल
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
तनुजा जोशी
|
रा.9.30
वा.
|
नाटक –
ठिणगी – ले.वृंदा दिवाण – सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.00
वा.
|
‘असे बहरले सूर’ ज्येष्ठ धृपदगायक उदय भवाळकर यांची मंगेश
वाघमारे यांनी घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment