378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 13/01/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – जनावरांतील लसीकरणांचे महत्व
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – स्थुलपणा – डॉ. जयश्री तोडकर
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – नदी प्रदूषण – सानिया भालेराव
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ.अतुल कुलकर्णी यांची गौरी लागू
यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – उस्मानाबाद इथ आयोजित 93
व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुस-या आणि शेवटच्या दिवसाच्या
कार्यक्रमांवर आणि समारोप समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
स.9.30 वा.
|
आलाप -
शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.शिवकुमार शर्मा – संतूर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘’केल्याने
देशाटन’’
या मालिकेचा दुसरा भाग – मौक्तिक
कुलकर्णी यांची अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – लेखनकलेची साधना – सा.क.
सतीश जोशी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – उ.डागर
बंधू – धृपदगायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– संविधानाचं रूपेरी पडद्यावरील
प्रतिबिंब ही मालिका – सहभाग – भक्ती भावे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप – उ.अहमदजान थिरकवा – तबलावादन
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – बाजारभाव,
हरभरा पिकाचं व्यवस्थापन – माहिती –
डॉ.दत्तात्रय लाड, उनहाळी मका लागवड तंत्रज्ञान-
प्रा.अजय जाधव
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
किर्ती कस्तुरे
|
रा.9.30 वा.
|
नाटक –
‘’करूणाष्टक’’ पुस्तकाच्या क्रमश: वाचन – शेवटचा 11 वा
भाग
ले.–
सं.श्रीरंग उमराणी – सा.कर्त्या - गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
संगीत
रस सूरस – शास्त्रीय संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम – सा.क.प्रभा
जोशी
|
No comments:
Post a Comment