378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 01/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा
|
उत्तम
शेती – ज्वारीवरील खोडकिडींचे नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – नागरिकत्व – अनिष तोरे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – माळढोक – नान्नज अभयारण्य –
बी.एस. कुलकर्णी
|
स.8.40 वा
|
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्या संग्रहातील
गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
|
स.9.30 वा.
सायं 6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – अरुंधती दाते –
धृपद गायन,
राग – तोडी,
बोल – तोडी रागिनी आलापत गावत, पखवाज –
घोरपडकर
|
स.10.10 वा.
|
बजेटपूर्व चर्चा त्यानंतर केंद्रिय अर्थ
संकल्पाचे थेट प्रसारण
|
दु.2.30 वा.
|
केंद्रिय अर्थसंकल्पावर चर्चा सा.क. नितीन केळकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
- हिंदी कार्यक्रम - 1)मैं और
मेरी कविता : दिव्यानी चकोले
2)सायअर सिक्युरिटी इस मालिका की अकली कडी :
अर्चित जैन द्वारा दी गई जानकारी
|
सायं. 6.15 वा.
|
लोक संगीत – धनगरी ओव्या लिंबाजी विठोबा
वाघमोडे/ सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
1)उसामधील किडींचे पीक संरक्षण तंत्रज्ञान –
मुलाखत डॉ. अण्णासाहेब तांबे 2)मु.पो कनगर,
ता. राहूरी,
जि. अहमदनगर येथील शेतकरी भास्कर वरगुडे आणि सावित्र निवृत्ती वरगुडे यांची
जगदिश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.
8.15 वा.
|
केंद्रीय अर्थसंकल्पा विषयी प्रतिक्रिंयावर
आधारित कार्यक्रम
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – 1)अनिता गोस्वामी – उपशास्त्रीय गायन
2) अनिष प्रधान – तबलावादन
|
No comments:
Post a Comment