378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
04/02/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – दुधाळ गाईम्हशींच्या कासेची निगा
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– श्रीमंत व्हा आनंदी रहा – डॉ. शिरीष पटवर्धन
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन
– डॉ. महेश शिंदिकर
|
स.9.00 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – जागतिक कॅन्सर दिन – कॅन्सर माझा सांगाती – ले/सा.क. गोविंद
मोकाशी
|
स.9.30 व
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार –
पं.भीमसेन जोशी
|
दु.12.10
वा.
|
स्नेहबंध –
(आरोग्यदर्पण) – टेंशन काय को – ताण या
विषयीची मालिका - तज्ञ सहभाग – प्रतिभा देशपांडे यांच्यासह गौरी लागू
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – आजच्या काळातील शास्त्रीय शोध – सा.क. विनायक मोरे
|
दु.2.30 वा.
|
नाद ब्रम्ह
– आकाशवाणी मुंबई
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – आकाशवाणी मुंबई
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
देवीची गाणी – वेणूबाई जानराव आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
विज्ञान जगत – मधमाशीचे पर्यावरणातील स्थान –
माहिती – प्रा.हेमंत कुमार डुंबरे
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली देशपांडे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – कृषी हवामान सूचना , खोडवा ऊसपीक आर्थिक दृष्टया फायद्याचे –
माहिती – बाहुबली टाकळकर, उन्हाळ्यामध्ये जनावरांची घ्यावयाची
काळजी – माहिती – डॉ. एस.बी. स्वामी
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – ‘’समाधानी वार्धक्य‘ – डॉ.ह.वि.सरदेसाई
|
No comments:
Post a Comment