378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 06/02/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – केळी
पीक सल्ला
|
स. 6.45 वा. व
दु.12.55 वा.
|
जीवन विविधा – अपरिचित पर्यटन स्थळ –
नंदकुमार कान्हेरे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन – डॉ.
महेश शिंदीकर
|
स.8.45 वा.
|
‘स्वामी विवेकानंद समजुन घेताना’ या विषयी डॉ.दत्तप्रसाद
दाभोळकर यांची गोपाळ आवटी यांनी घेतलेली मुलाखत (पूर्वार्ध)
|
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– उस्ताद फैयाज हुसेन खान – व्हायोलीन वादन
|
दु.12.10 वा.
|
महिलांसाठी कार्यक्रम
– आकाशवाणी औरंगाबाद
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
आजच्या काळातले शास्त्रीय शोध – सा.क. विनायक मोरे
|
दु.2.30 वा.
|
नादब्रम्ह – शास्त्रीय संगीत – आकाशवाणी – पुणे –
भुषण तोष्णीवाल – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – जिच्या प्रयत्नांमुळे
महाराष्ट्रात अनाथांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या
निर्णय घेण्यात आला, अशा अमृता
करवंदे हिच्याशी विराज सवाई यानं केलेली बातचित
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – औद्योगिक न्यायालय –
कार्यपध्दती आणि काळानुरूप झालेले बदल –
सुभाष शाळगावकर यांच्याशी बातचित
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
रब्बी कांद्याच्या जास्त उत्पादनासाठी व्यवस्थापन – माहिती – डॉ.प्रांजली घोडके, ऊसासाठी
रेनगन तुषार पध्दतीचा वापर – माहिती – प्रदिप पुंडलिक शिंदे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – प्राचि नातु
|
रा.9.30 वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – सुगम संगीत (तेलगु) – डॉ.वीरभद्र
राव, लोकगीत
तेलगु – जी.कृष्णमुर्ती आणि सहकारी
|
No comments:
Post a Comment